10वी,12वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरणार्‍यांना मुदतवाढ

WhatsApp Group
राज्यातील बोर्डाच्या 10वी,12वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरणार्‍यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये  विद्यार्थी आता अतिविलंब शुल्कासह 14 ते 25 नोव्हेंबर या तारखेपर्यंत अर्ज भरु शकणार आहेत. बोर्डाने परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देखील जारी केले आहे.