इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा देणार राजीनामा

WhatsApp Group

ट्विटरचे नवे सीईओ एलोन मस्क लवकरच त्यांची सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. आज एका ट्विटद्वारे त्यांनी याची घोषणा केली असून लोकांच्या मताचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.