आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, एकनाथ शिंदेच नवं ट्वीट

WhatsApp Group

एकनाथ शिंदेच नवं ट्वीट समोर आलं आहे. त्यांनी ट्वीट मध्ये आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असं  लिहिलं आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन शिवसेनेच नाव हटवलं आहे.