घरगुती गॅस सिलिंडर महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

WhatsApp Group

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून (6 जुलै) 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति सिलेंडरने महागला आहे. दिल्लीमध्ये आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रूपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक वापरातील 19 किलोचा गॅस सिलेंडर 8.50 पैशांनी स्वस्त करण्यात आला आहे.