टीव्हीवरील सुसंस्कृत सुनेने पार केल्या मर्यादा, बिकिनीमध्ये केला कहर; पहा फोटो

WhatsApp Group

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदरी आहेत ज्यांनी सुसंस्कृत सून या प्रतिमेसह लोकांच्या हृदयात अशी छाप सोडली आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना लोक शो ऑफ झाल्यानंतरही विसरू शकले नाहीत. यातील एका सुंदरीचं नाव आहे दिव्यांका त्रिपाठी.

सध्या दिव्यांका पती आणि अभिनेता विवेक दहियासोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने पूलमधील असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून तिचे चाहते शॉक झाले आहेत. पूलमधील अभिनेत्रीचा फोटो सध्या चांगलाचं व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये टीव्हीची सुसंस्कृत सून दिव्यांका त्रिपाठी पूलमध्ये काळ्या रंगाची बिकिनीमध्ये दिसत आहे.. हा फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये दिव्यांकाने लिहिले – ‘संडे स्पेशल.’