सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांचा घटस्फोट

0
WhatsApp Group

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. कुठे दोघांच्या घटस्फोटाची बातमी आली, तर कधी पॅच-अपची चर्चा झाली. पण आता राजीव सेनने खास इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना अधिकृत घटस्फोटाची बातमी दिली आहे. यामुळे चाहत्यांना धक्का बसला असला तरी दोन्ही स्टार्स त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.