Disha Patani कडे पाहून वाटेल अभिमान, प्रत्येक मुलीने प्रेरणा घ्यावी असे केले कार्य

WhatsApp Group

Disha Patani Viral Video : अभिनेत्री दिशा पटानी  बॉलीवूडमधली सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फिट असल्यामुळे दिशाचे अनेक चाहते आहेत. नुकताच दिशाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दिशा किकचा सराव करतांना दिसून आली. दिशाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री जबरा स्टंट करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ  सध्या तूफान वायरल होतं आहे.