Disha Patani: अभिनेत्री दिशा पटानीचे पहा ‘हे’ फोटो, फुटेल घाम

0
WhatsApp Group

बॅालिवू़ची सुंदर अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) चित्रपटांपेक्षा सोशल मिडियावर जास्त लोकप्रिय आहे. दररोद ही अभिनेत्री आपले नवीन नवीन फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. दिशाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. दिशा पटानीने ऑफ व्हाइट कलरची बिकनी घातली आहे. केस खुले ठेऊन ती समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

तिने आपल्या मित्रांसोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत. दिशा पटानीच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत.