Disha Patani Hot Photos: गुलाबी साडीत दिशा पटानीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो

WhatsApp Group

Disha Patani Hot Photos: अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती दररोज तिचे जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दिशाने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. दिशाने गुलाबी साडीसोबत सिल्व्हर कलरचा ब्लाउज घातला आहे.

अभिनेत्रीने हलके मेक-अपसह कानातले घातले आहेत आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. दिशाचा हा धमाकेदार अवतार पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. कमेंट बॉक्सवर यूजर्स सतत रेड हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत.