Dinesh Gunawardene: दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

WhatsApp Group

श्रीलंकेतील राजकीय गोंधळात आणखी एक मोठी नियुक्ती झाली आहे. दिनेश गुणवर्धने (Dinesh Gunawardene) यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती.