
अरजाब खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी Giorgia Andriani सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचा पारा चढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सेक्सी फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसत आहे. ब्लॅक क्रॉप टॉप आणि फाटलेली जीन्स, अंजली अरोराचे ‘हे’ फोटो पाहिलात का?
View this post on Instagram
जॉर्जियाने हॉट ब्लॅक आउटफिट परिधान केले आहे. जॉर्जियाने ग्लोइंग मेकअपसह पोनीटेल हेअरस्टाइल ठेवली आहे आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून युजर्स घायाळ झाले आहेत आणि कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव करत आहेत.