LGM Movie Trailer : धोनीच्या एलजीएम चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

0
WhatsApp Group

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 7 जुलै रोजी आपला 42 वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. काल 10 जुलै रोजी, तो त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट LGM चा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी चेन्नईला पोहोचला. विमानतळावर चाहत्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यानंतर, त्याने त्याच्या चित्रपटातील कलाकार आणि पत्नी साक्षीसह एलजीएम चित्रपटाचा ट्रेलर अधिकृतपणे लॉन्च केला. ट्रेलर लॉन्चिंगचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.