Dhoni Viral Dance Video: धोनीचा गुजराती गाण्यावर डान्स, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

जामनगरमध्ये अंबानी कुटुंबातील लग्नाची धामधूम जोरात सुरू आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी अंबानी कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, मोठे दिग्गज उद्योगपती, इंटरनॅशनल स्टार्सही उपस्थित होते. 1 मार्चपासून सुरू झालेल्या फंक्शन्समध्ये पहिल्या दिवशी पॉपस्टार रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला. तर दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना खास परफॉर्मन्स दिला. मात्र या सगळ्यात सध्या एक वेगळाच व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, तो आहे स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा. त्याने चक्क गुजराती गाण्यावर डान्स केला.

पहा व्हिडिओ