न्यूयॉर्क शहरातील एका भागात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. या कृत्याचा न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने तीव्र निषेध करत हे प्रकरण स्थानिक अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे Demolition of Mahatma Gandhi statue.
अमेरिकेतील मॅनहॅटनच्या युनियन स्क्वेअरमध्ये असलेल्या 8 फूट उंचीच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली आहे. असे भारतीय दूतावासने या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
On Mahatma Gandhi statue in New York City being defaced:@MEAIndia @IndianEmbassyUS @DrSJaishankar @NYCMayor @NYPDPC @globalnyc pic.twitter.com/Sr0Q2RQIWn
— India in New York (@IndiainNewYork) February 5, 2022
तत्काळ तपासासाठी हे प्रकरण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडेही नेण्यात आले आहे आणि या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर योग्य कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेने येथील भारतीय-अमेरिकन समुदायाला धक्का बसला आहे. Demolition of mahatma gandh statue