Deepika Padukoneला ‘या’ अवतारात बघून चाहत्यांची उडाली झोप

WhatsApp Group

कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आता कार्टियर इव्हेंटसाठी स्पेनला रवाना झाली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावलेल्या दीपिका पदुकोणने बुधवारी स्पेनच्या माद्रिदमध्ये कार्टियरच्या ब्युटीज डू मोंडे हाय-एंड ज्वेलरी कलेक्शनच्या लॉन्चचे फोटो शेअर केले आहेत.

या इव्हेंटसाठी दीपिका पदुकोणने पांढऱ्या रंगाचा सिल्कचा आयवरी गाउन परिधान केला होता. जो लंडनमधील(Fashion) फॅशन डिझायनर मन्सूरीयाने डिझाइन केला आहे. दीपिका पदुकोण या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

इंस्टाग्रामवर तिने हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान वायरल होतं आहे.