लखनऊ – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून दीपक हुडाने Deepak Hooda आपले टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण T20I debut केले आहे. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
We have news from Lucknow – Deepak Hooda is making his T20I debuthttps://t.co/aJvMrwa41I | #INDvSL pic.twitter.com/p50MLaWsSO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 24, 2022
असा आहे भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल.
असा आहे भारताचा संघ : दासुन शनाका (कर्णधार) पाथुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलांका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा.