वाढदिवसालाच मृत्यूनं गाठलं! चिमुकलीचा कुलरचा‎ शॉक लागून मृत्यू

WhatsApp Group

मुक्ताईनगर शहरातीमंदिल प्रभाग‎ क्रमांक 12 मधील जिजाऊ‎ नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 मे रोजी सायंकाळच्या‎ सुमारास नवव्या वर्षाची‎ वाढदिवसाची तयारी सुरू असताना‎ कुलरचा शॉक लागल्याने 9 वर्षीय‎ मुलीचा मृत्यू झाल्याची घटना‎ घडली आहे.

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ‎ व्यक्त होत आहे. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत‎ लहान मुलीचे नाव आहे.