
जंगली प्राण्यांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका हत्तीच गोंडस बाळ खोडकर कृत्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचे बाळ केअरटेकरकडे दूध मागताना दिसत आहे.
View this post on Instagram