गरब्यात मुलींच्या अश्‍लील डान्सवरून गोंधळ, दोन गटात तूफान हाणामारी

WhatsApp Group

मध्य प्रदेशात नवरात्रोत्सवादरम्यान दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्यांचा जोरदार हल्ला झाला. ही घटना मध्य प्रदेशातील आगर जिल्ह्यातील कांकर गावातील आहे. पंडालमध्ये दोन मुली अश्लील डान्स करत होते त्यानंतर ही हाणामारी झाली.

या मारहाणीत काही जण जखमीही झाले आहेत. पोलिसांनी काही लोकांना अटकही केली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा