Best Life Quotes In Marathi: आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

WhatsApp Group

जीवनाच्या या कठीण प्रवासात आपल्यातील खूप जण निराश होतात आणि हार मानतात हे Marathi Motivational Quotes तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल तसेच तुम्हाला जीवनाच्या या प्रवासात सकारात्मक विचार करायची शक्ती देईल.

1 पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
2 नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
3 एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात
4 चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..
5 भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
6 काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
7 समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.
8 आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
9 जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
10 गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स आपले जीवन बदलतील. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहचण्यास हे प्रेरणादायी विचार मदत करतील.

11 एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.
12 पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
13 आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
14 ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
15 माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
16 कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
17 सत्य हेच अंतिम समाधान असते.
18 चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
19 आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्या लागतात
20 हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

21 चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
22 बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!
23 अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
24 अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
25 जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
26 आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.
27 गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28 सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं.
29 अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत
30 अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

31 अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
32 दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
33 व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्विकारा.
34 कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता
35 स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत
36 प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
37 प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
38 तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
39 अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
40 उत्साह हेच सर्वकाही आहे फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं, तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही, तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही