शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र राहुल शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतू आहे. मी निर्दोष आहे आणि यासाठी मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. त्याचप्रमाणे माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बोगस तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पर्दाफाश करेल, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे.