CWG 2022 Medal Tally: ऑस्ट्रेलियाने केले पदकांचे शतक, आतापर्यंत कोणत्या देशाने किती पदके जिंकली येथे पहा

WhatsApp Group

Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज (3 ऑगस्ट) सहावा दिवस आहे. आतापर्यंत 128 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. यापैकी 42 सुवर्णपदके ऑस्ट्रेलियाने जिंकली आहेत. सध्या या देशाने एकूण 106 पदके जिंकली आहेत. पदकांच्या या शतकासह ऑस्ट्रेलिया पदकतालिकेत आघाडीवर आहे. यजमान इंग्लंड येथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 31 सुवर्णांसह एकूण 86 पदके जिंकली आहेत.

सध्या पदकांच्या या शर्यतीत भारत खूप मागे आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ 13 पदके आली आहेत. त्यामध्ये 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 रौप्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे. 72 देशांपैकी आतापर्यंत एकूण 29 देशांनी पदके जिंकली आहेत.

टॉप 10 मध्ये कोणते देश आहेत? इथे पहा..

पोजीशन नंबर देश गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज टोटल मेडल
1 ऑस्ट्रेलिया 42 32 32 106
2 इंग्लैंड 31 34 21 86
3 न्यूजीलैंड 13 7 6 26
4 कनाडा 11 16 19 46
5 दक्षिण अफ्रीका 6 5 5 16
6 भारत 5 5 3 13
7 स्कॉटलैंड 3 8 15 26
8 वेल्स 3 2 8 13
9 मलेशिया 3 2 3 8
10 नाइजीरिया 3 1 4 8