Video: उर्फी जावेदच्या कपड्यांवर कमेंट करण पडलं महागात, म्हणाली- आई-बहिणीच्या कपड्यांवर कमेंट करा!

WhatsApp Group

Urfi Javed Slams Media Commenting on her Dress: आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद अलीकडेच मीडियावर चांगलीच भडकली. वास्तविक, उर्फी एका गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली होती जिथे उपस्थित मीडियातील कोणीतरी ‘आज कपडे घालून आली आहे’ अशी टिप्पणी केली. हे ऐकून उर्फीला राग आला.

यावर उर्फी म्हणाली, या सर्व गोष्टींसाठी मी इथे आलेली नाही आणि माझ्या कपड्यांवर भाष्य करणे योग्य होणार नाही. इतकंच नाही तर संतापलेल्या अभिनेत्रीने ‘घरी जा आणि तुझ्या आई आणि बहिणीच्या कपड्यांवर कमेंट कर’ असंही म्हटलं आहे.