मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची हा घेराव घाचला आहे students protest.
#BREAKING | #MAHARASHTRA: PROTEST OVER OFFLINE EXAMS
Class 10 & 12 students stage protest in #Dharavi. Students demand online exams for 10th & 12th. @Sandip_SKS reports. pic.twitter.com/NJKlrf5aIq
— Mirror Now (@MirrorNow) January 31, 2022
वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आक्रमक झालेल्या दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने पूर्ण परिसरात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे.
सर्व शाळा ऑनलाईन चालू आहेत तर मग परीक्षा ऑफलाईन का? असा प्रश्न या आंदोलक विद्यार्थांनी उपस्थित केला आहे. तसेच वर्षभर आम्हाला ऑनलाइनच शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या, अशी मागणि विद्यार्थांनी केली आहे.