Christmas Wishes in Marathi 2024 : मेरी ख्रिसमस…ख्रिश्चन बांधवांना अशाप्रकारे द्या नाताळाच्या शुभेच्छा
Christmas Wishes in Marathi 2024 : ख्रिसमस हा सण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण देशभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात हा सण ख्रिस्ती बांधव साजरा करतात.
अशा प्रकारे द्या शुभेच्छा
जे सदमार्गावर चालतात.. परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात.. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
रोजचेच तरी भासे नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!
होऊ दे तुमच्यावर सुखाची उधळण! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!
या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
चेहऱ्यावर आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळू दे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.