Chitrangda Singh : मोकळे केस, निखळं सौंदर्य; Chitrangda Singhचा घायाळ करणारा अंदाज

WhatsApp Group

वयाच्या 46 व्या वर्षीही बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग Chitrangda Singh तिच्या हॉटनेसने बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान देताना दिसत आहे. या अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर पाहायला मिळाले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय हॉट आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitrangda Singh (@chitrangda)

तिने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे.

आमिर खानची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडिओ आला समोर

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा