मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मारला पुल शॉट, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातत्याने चर्चेत येत आहेत. एकनाथ शिंदे हे कायमच विविध कार्यक्रमात हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदेंनी मैदानावर तुफान फटकेबाजी केली. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.