छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन आज, मंगळवारी पुण्यात निधन झाले Chhatrapati Shivaji Raje Shahu Maharaj Bhosale passed away आहे. पुण्यात एका रुग्णालयामध्ये उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे साताऱ्यात शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर उद्या गुरुवारीअंत्यसंस्कार  होणार आहेत. 1985 ते1991 दरम्यान ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.