राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांना ताप आला. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आला.
ब्रेकिंग
छगन भुजबळ कोरोना बाधितकाल ताप आल्यानंतर गेली होती टेस्ट
अधिवेशन नंतर आजारी पडलेराज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र #कोरोना
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) March 28, 2023
आयपीएलचे सामने हॉटस्टारवर दिसणार नाहीत, थेट सामने कुठे पाहू शकता? जाणून घ्या