पुणे – राज्यावर पुन्हा अवकाळीच पावसाचे संकट असून पुढील दोन दिवसात किनारी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे maharashtra rain updates.
वातावरणीय बदलांमुळे किनारी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीतील शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
पुढचे काही दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहू शकते अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
गेले काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे. ही थंडी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होईल असंही हवामान खात्याने सांगितले आहे.
हेही वाचा
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम
जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक