IMD Alert Today: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

WhatsApp Group

राज्यात अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा येण्यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. खालील चेतावणी 15-18 मार्च पर्यंत आहेत. आज महाराष्ट्रासाठीही TS इशारा देण्यात आला आहे.