सिंधुदुर्ग : 8 एप्रिल 2022 ला गडगडाटासह पाऊस पडण्याची, सोसाट्याचा वारा वाहण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे Chance of heavy rain in Sindhudurg. त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची, सोसाट्याचा वारा वाहण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जाल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.@MahaDGIPR @InfoDivKolhapur @samant_uday @drsskharat pic.twitter.com/ee2mhZeWeB
— DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG (@InfoSindhudurg) April 8, 2022
दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्गात मोठ्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला होता. मात्र आता पुन्हा हवामान खात्याने सिंधुदुर्गात काही ठिकाणी तसेच जोरदार पाऊस पडण्याचा शक्याता वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे..