CBSE Class 12 Result Announced: सीबीएसई बोर्डाचा 12वी चा निकाल जाहीर; ‘असा’ पहा निकाल!

WhatsApp Group

सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेमध्ये होते मात्र आज अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in, parikshasangam.cbse.gov.in , उमंग अ‍ॅप, डिजिलॉकर  याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.