दारू पिऊन धावत्या कारवार पुश-अप करणाऱ्या दोघांना अटक, व्हिडिओ झाला व्हायरल
कायदा धाब्यावर बसवत गुरुग्रामच्या रस्त्यावर तरुणांनी दारू प्यायली आणि चालत्या कारच्या छतावर पुश-अप केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून कार मालकाला…
Read More...
Read More...