अश्लील व्हिडिओंचा मुलांवर दुष्परिणाम! पालकांनी आत्ताच जागं व्हावं
डिजिटल युगात मुलांना स्मार्टफोन आणि इंटरनेट सहजपणे उपलब्ध झाल्याने, त्यांचा ऑनलाइन अनुभव कधीच सीमारेषा ओलांडतो. अश्लील व्हिडिओ आणि पोर्नोग्राफीला मुलांचं आकर्षण वाढल्याने त्यांचे मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य धोक्यात येत आहे. मुलांच्या…
Read More...
Read More...