कुत्र्याच्या 4 पिल्लांना जिवंत जाळले, पोलिसांत तक्रार दाखल
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कानपूर जिल्ह्यात लहान मुलांनी उद्यानात कुत्र्याच्या 4 पिल्लांना जिवंत जाळले. घटनेनंतर तेथे पोहोचलेल्या लोकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा ते घाबरले. याप्रकरणी उमेद…
Read More...
Read More...