Browsing Category

व्हायरल

छोटी आलिया पाहिलात का? ‘गंगुबाई’च्या भूमिकेतील या मुलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा'गंगुबाई काठियावाडी' gangubai kathiawadi चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चांगलाचं चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट Alia Bhatt हिने गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 25…
Read More...

उडत्या विमानामध्ये आढळला साप, पाहा थरारक व्हिडिओ

मलेशियात हवाई प्रवासादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. इथे एका विमान हवेत असताना केबिनमध्ये साप आढळून आला आहे found a snake in flight. विमानात साप आढळल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. प्रवाशांचा उडालेला गोंधळ पाहून विमानाच्या…
Read More...

लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई - दिग्गज गायिका लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचे स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारने लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील कलिना येथे मुंबई विद्यापीठाच्या जागेवर…
Read More...

‘व्हॅलेंटाईन्स डे’ला झाली सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यात कोणते-कोणते दिवस येतात

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, कारण या महिन्यात येतो व्हॅलेंटाईन्स वीक. अनेक लोक व्हॅलेंटाईन्स वीकबद्दल उत्सुक असतात. फेब्रुवारी येताच, बरेच लोक आपल्या प्रियजनांसोबत रोमँटिक डेटवर जाऊन, खास भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करत हा आठवडा…
Read More...

८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!

गुजरात - गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाला संगोपनास ठेवलेल्या मोलकरीणीने बेदम मारहाण केल्यामुळे त्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाले आहे. गुजरात Gujarat राज्यातील सूरत शहरात ही घटना घडली आहे. गुजरातमधील…
Read More...

लग्नादिवशी नववधूला दिलेले गिफ्ट बघून सगळेच झाले अवाक, पाहा व्हिडीओ

आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देणारं लग्न हे सर्वात पवित्र बंधन मानले जाते. लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी व्यासपिठावर येऊन आशीर्वाद देतात. याचं वेळी मित्रमंडळी आपल्या खास मित्र…
Read More...

50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या वावा सुरेशला कोब्राचा दंश! पाहा थरारक व्हिडिओ

केरळमध्ये साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेला सर्पमित्र वावा सुरेशला कोब्राने चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे snake catcher Vava Suresh . कोट्टायम येथे सोमवारी किंग कोब्रा पकडण्यासाठी ते गेले होते.…
Read More...

अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करणारी पुण्यातील ‘थेरगाव क्वीन’ पोलिसांच्या ताब्यात

पुणे - शिवीगाळ आणि धमकी देणारे इंस्टाग्राम रील्स शेअर केल्यामुळे दोन 18 वर्षीय मुलींना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही मुलींवर ही कारवाई करण्यात आली आहे thergaon queen arrested by Pune police. पोलिसांकडून…
Read More...

‘या’ मुलाला एका वर्षात कोरोनाच्या तीन्ही व्हेरियंटची लागण, जाणून घ्या कशी आहे प्रकृती

जेरुसलेम - 11 वर्षाच्या इस्रायली मुलाला 1 वर्षात तीन वेगवेगळ्या कोरोना व्हेरियंटची लागण झाली आहे. एलोन हेल्फगॉट असं या मुलाचं नाव असून त्याला अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे  israeli boy infected all 3 covid variants.…
Read More...