Video: शिवाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच पडून मृत्यू
यूपीच्या जौनपूर जिल्ह्यातील रामलीलामध्ये भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा स्टेज करताना मृत्यू झाला. मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. एक तरुण आरती करताना दिसतो. त्याचवेळी तो उभा असताना अचानक पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.…
Read More...
Read More...