Video: पत्नी-गर्लफ्रेंडची झाली मारामारी, नवऱ्याने दोघांनाही चप्पलने चोपल
उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला भांडताना दिसत आहेत. फरुखाबादचे राम मनोहर लोहिया रुग्णालय रणांगण बनले. जिथे एका व्यक्तीची पत्नी आणि त्याची कथित मैत्रीण एकमेकांशी भांडले. हा माणूस…
Read More...
Read More...