Video: स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा टाकल्याची भीषण घटना! बंदुकीच्या धाकावर लाखो रुपये लुटले
पाली येथील एसबीआय बँकेत भरदिवसा लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. बँक उघडताच दोन दरोडेखोरांनी कॅश काउंटरजवळ प्रवेश केला. शस्त्रे दाखवून त्यांनी कर्मचार्यांकडून रोकड भरलेली बॅग पळवली आणि 50 सेकंदात पळ काढला. दोन्ही आरोपींनी मास्कने तोंड झाकले…
Read More...
Read More...