तिसरं महायुद्ध झालं तर कोणता देश असेल सर्वात सुरक्षित?
जगातील अनेक देश एकमेकांशी भांडत आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपत नसताना दुसरीकडे इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध दीर्घकाळ सुरू आहे. अशा परिस्थितीत तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता अनेकजण व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न…
Read More...
Read More...