43 इंचाचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही, मूळ किंमत आहे 36 हजार, पण ‘या’ ऑफरमधून खरेदी करा…
जर तुम्ही स्वतःसाठी नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. 43-इंचाचा Realme TV Flipkart वर अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. Realme च्या या स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये आणि किंमत इत्यादी.ऑफरबद्दल बोलायचे झाले…
Read More...
Read More...