54 मुले आणि 6 बायका असलेले अब्दुल मजीद मंगल यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
54 मुले आणि 6 बायका असलेले अब्दुल मजीद मंगल यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. मजीदला हृदयविकाराचा त्रास होता. तो पाकिस्तानातील नोश्की जिल्ह्यातील रहिवासी असून तो ट्रकचालक म्हणून काम करत होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी पहिले…
Read More...
Read More...