Real Shape Of The Earth : ना गोल ना अंडाकृती, पृथ्वीचा खरा आकार नेमका आहे तरी कसा?
Real Shape Of The Earth : जर लोकांना विचारले की पृथ्वीचा आकार काय आहे, तर बहुतेक लोक उत्तर देतील की ती गोल किंवा अंडाकृती आहे. खरं तर यात त्यांचा दोष नाही, पृथ्वी गोल आहे हे त्यांना लहानपणापासूनच पुस्तकांतून शिकवलं जातं. त्यानंतर पृथ्वी गोल…
Read More...
Read More...