Pele dies at 82 : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन
ब्राझीलला विक्रमी तीन विश्वचषक जिंकून देणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले Pele dies at 82. पेले यांच्या मुलीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. पेले यांनी काही काळ…
Read More...
Read More...