भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीसोबत लाखोंची फसवणूक
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरची पत्नी जया हिची 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण आता समोर आले असून क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याला आरोपी करण्यात आले आहे. खेळाडूच्या वडिलांनी आता एफआयआरही दाखल केला आहे.…
Read More...
Read More...