Browsing Category

खेळविश्व

पाकिस्तान संघाला मोठा धक्का, फिक्सिंगप्रकरणी आफ्रिदीवर 2 वर्षांची बंदी

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग ही नवीन गोष्ट नाही. या दलदलीत पाकिस्तानचे अनेक खेळाडू अडकले आहेत. दरम्यान पाकिस्तानचा आणखी एक अनुभवी खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे, ज्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी…
Read More...

आयसीसीने केली घोषणा; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ‘या’ दिवशी होणार

World Test Championship 2023: जगभरातील क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम तारखांची वाट पाहत आहेत. हा मोठा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीने बुधवारी तारखा जाहीर केल्या. वर्ल्ड टेस्ट…
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा मोठा निर्णय, अचानक निवृत्ती जाहीर

ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक 2021 चे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार अॅरॉन फिंचने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून 250 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर फिंचने हा निर्णय घेतला आहे. फिंचने गेल्या…
Read More...

क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! IPL बंद होणार?

Sourav Ganguly On League Cricket: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लीग क्रिकेटबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सौरव गांगुली म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा टी-20 लीगला खेळाडूंची पसंती फार काळ टिकणार नाही. भविष्यात, फक्त काही…
Read More...

शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकलं द्विशतक

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज तेजनारायण चंद्रपॉलने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वडिलांनंतर त्याच्या मुलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा मोठा…
Read More...

IND vs AUS Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी रवींद्र जडेजाने त्याच्या फिटनेसचा केला खुलासा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या मालिकेत रवींद्र जडेजा पाच महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफी सामना खेळल्यानंतर…
Read More...

Video: 6,6,6,6,6,6 इफ्तिखार अहमदचा मैदानात धुमाकूळ, 6 चेंडूत ठोकले 6 षटकार

Iftikhar Ahmed: पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखारने तुफानी फलंदाजी केली आणि वेगवान गोलंदाज वहाब रियाझला 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची अप्रतिम…
Read More...

पाकिस्तानमध्ये लाइव्ह मॅचमध्ये बॉम्बस्फोट, पाकिस्तानी खेळाडू जखमी

पाकिस्तानमध्ये (PSL) बॉम्बस्फोटाच्या बातम्या सतत चर्चेत असतात. इथे कधी शाळेत तर कधी मशिदीत बॉम्बस्फोट होतात. पण, यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मैदानही या स्फोटांचे बळी ठरले आहे. पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील क्वेट्टा…
Read More...

माजी क्रिकेटरकडून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, एफआयआर दाखल

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरुद्ध त्याची पत्नी अँड्रिया हेविटने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विनोद कांबळीवर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाच्या तव्याचे…
Read More...

BBL 2023: पर्थ स्कॉचर्सने पटकावले बिग बॅश लीगचे जेतेपद

BBL 2023: ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये, पर्थ स्कॉचर्सने बिस्बेन हीटचा पाच गडी राखून पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. या विजयासह पर्थ स्कॉचर्स संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना…
Read More...