मुंबईच्या खेळाडूचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये धमाका, 20 चेंडूत केलं झंझावाती अर्धशतक
पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यात 24 वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुल्तान्सचा फलंदाज टिम डेव्हिडचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम…
Read More...
Read More...