Browsing Category

खेळविश्व

IPL 2023 आयपीएलचा मिनी लिलाव, कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग 2023 पूर्वी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात एकूण 405 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. 991 खेळाडूंच्या सुरुवातीच्या यादीतून 10 संघांनी एकूण 369 खेळाडूंची निवड केली. नंतर संघांच्या आदेशानुसार 36 अतिरिक्त खेळाडू जोडण्यात आले…
Read More...

Ranji Trophy 2022: 26 चौकार..3 षटकार..अजिंक्य रहाणेने ठोकलं द्विशतक

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रहाणे मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्यात हैदराबादविरुद्ध 204 धावा करून बाद झाला. रहाणेने आपल्या डावात 261 चेंडू खेळले तर 253 चेंडूत…
Read More...

Shardul Thakur: शार्दुल ठाकूर फेब्रुवारीमध्ये मितालीशी करणार लग्न करणार

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये मिताली परुलकरसोबत लग्न झालेल्या शार्दुलने स्वत: याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, शार्दुलच्या लग्नाला फक्त दोन…
Read More...

मेस्सी टेबलावर लहान मुलासारखा नाचू लागला, ड्रेसिंग रूम पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ आले समोर

Argentina Vs France Final FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाकडून शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या विश्वचषक…
Read More...

या स्टार्सनी अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाच्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स सेलिब्रेशनमध्ये मग्न झाले होते. अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. या…
Read More...

Agentina Vs France FIFA World Cup: मेस्सीचे स्वप्न पूर्ण, 36 वर्षांनंतर अर्जेंटिना विश्वविजेता

Argentina Vs France Final FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाकडून शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या विश्वचषक…
Read More...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा 188 धावांनी केला पराभव, कुलदीप यादवने घेतल्या विकेट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 404 धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशला…
Read More...

INDW vs AUSW: ‘करो या मरो’च्या सामन्यात टीम इंडियाचा 7 धावांनी पराभव, रिचा घोषची झुंज…

India Women vs Australia Women 4th T20I: मुंबईतील ब्रेबोन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. दमदार झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 7…
Read More...

Big Bash League: सिडनी थंडर अवघ्या 15 धावांवर ऑल आऊट, टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी…

टी-20 क्रिकेटसारख्या फॉरमॅटमध्ये झंझावाती फलंदाजी पाहायला मिळते. या फॉरमॅटमध्ये फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. पण असे अनेकवेळा दिसून आले आहे की संघ खूप लवकर आणि कमी स्कोअरवर ऑलआऊट होतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की संपूर्ण संघ…
Read More...

IND vs BAN: शुभमन गिलला रोखणे कठीण, वनडेनंतर आता कसोटीतही ठोकले दमदार शतक

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत कसोटी क्रिकेटमध्येही दमदार खेळी केली आहे. वनडेत शतक झळकावल्यानंतर त्याने कसोटीतही शतक झळकावले. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील…
Read More...