IPL 2023: अर्शदीप सिंगने BCCIचे केले लाखोंचे नुकसान!
आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने 8 गडी गमावून 214 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबई संघ 6 गडी गमावून केवळ 201 धावाच करू…
Read More...
Read More...